Reunion

रेयूनियों हा हिंदी महासागरातील एका छोट्या बेटावर वसलेला फ्रान्सचा प्रांत आहे. रेयूनियों आफ्रिका खंडाच्या पूर्वेला तर मॉरिशसच्या नैऋत्य दिशेला आहे. रेयूनियोंच्या ८,०२,००० लोकसंख्येपैकी २१% लोक भारतीय वंशाचे आहेत. विशेषतः तामिळ, गुजराती व बिहारी समा…
रेयूनियों हा हिंदी महासागरातील एका छोट्या बेटावर वसलेला फ्रान्सचा प्रांत आहे. रेयूनियों आफ्रिका खंडाच्या पूर्वेला तर मॉरिशसच्या नैऋत्य दिशेला आहे. रेयूनियोंच्या ८,०२,००० लोकसंख्येपैकी २१% लोक भारतीय वंशाचे आहेत. विशेषतः तामिळ, गुजराती व बिहारी समाजाचे लोक येथे मोठ्या संख्येने राहतात.
  • राजधानी (व सर्वात मोठे शहर): सेंट डेनिस
  • अधिकृत भाषा: फ्रेंच
  • राष्ट्रीय चलन: युरो
  • आय.एस.ओ. ३१६६-१: RE
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org